कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परिक्षा 2020 संदर्भात नुकतीच राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. एमपीएससीची परिक्षेला बसलेली काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
This article represents the view of the author only and does not reflect the views of the application. The Application only provides the WeMedia platform for publishing articles.